चाची आणि रमरती खऱ्या आहेत की भूत? वाचा कहानिया जो शुरु नहीं हुई!

चाचीच्या घरात कबुतर आहे,सोन्याची वीट करणारे कबुतर सुद्धा आहे. सोन्याचे अंडी देणारी कोंबडी,गोफण,कुत्रा,पोहण्याचे पंख वापरुन उडणारा मासा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात रहस्य आहे

वाचा पाडगावकर आजोबांच्या धम्माल कविता!

मराठीच्या पुस्तकात तुम्हाला मंगेश पाडगांवकर या आजोबांनी लिहिलेली एखादी कविता आहे का? मग ती वाचल्यावर त्यांच्या इतर कविता वाचाव्या असं तुम्हाला वाटलं तर हे ‘निळं निळं फुलपाखरू’ नक्की वाचा!

करा पुस्तकांशी मैत्री, होईल अभ्यासाशी गट्टी!

शाळा सुरु व्हायचा दिवस जवळ आला म्हणजे नवीन पुस्तकंही येणार! पुस्तकांशी मैत्री झाली की अभ्यास सोपा होतो, पुस्तकांशी मैत्री कशी करायची? अशी!

एक पुस्तक बोअर झालं तर दुसरं वाचा!

एक पुस्तक बोअर झालं तर पुस्तक बदला, पण वाचन सुरुच ठेवा! गौरी पटवर्धन. असं कधी झालंय का? की तुम्ही गोष्टीचं पुस्तक वाचायला घेतलं, आणि तुम्हाला फार फार कंटाळा आला. असं झालं असेल तर तुम्ही अजिबात एकटे नाही आहात. खूप मुलांचं पहिल्यांदा पुस्तक वाचतांना असं होतं. त्यामागे खूप वेगवेगळी कारणं असतात. तुम्हाला वाचण्याची सवय नसल्यामुळे तुमचा … Read more

सुट्यांमध्ये मुलांबद्दल पुस्तकं तक्रार करतात तेव्हा ते काय बोलतात?

सुट्यांमध्ये मला सोडून तुमच्या हातात ते आयताकृती डबडं का असतं? मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या पुस्तकांकडे मुलांचं दुर्लक्ष का?

१४ वर्षांच्या करणवने लिहिलीत ११ पुस्तकं. तो पुस्तकातून काय सांगतोय?

ज्या वयात गोष्टीची पुस्तकं वाचायची त्या वयात करणव रस्तोगी हा मुंबईचा मुलगा पुस्तकं लिहून क्लायमेट चेंज वाॅरियर्स घडवण्याचे काम करत आहे.

तुम्हाला वाचन भूक लागते का? वाचन भूक लागली तर काय करायचं?

आपल्याला आयुष्यात चांगली व्यक्ती व्हायचं असेल, आपलं व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आपल्याला रोज वाचन भूक लागणं फार गरजेचं असतं.

अभ्यासाचीच पुस्तकं वाचून होत नाही अवांतर वाचन कधी आणि का करायचं?

अवांतर वाचन केल्याने म्हणे आपल्याला पेपर चांगले लिहिता येतात. अवांतर वाचन आणि अभ्यासाचा संबंध काय? अवांतर वाचनाचा अभ्यासावर काय परिणाम होतो?

तासनतास बसूनही अभ्यास होत नाही. अभ्यासात लक्षच लागत नसेल तर?

अभ्यास करताना मधेच मोबाइल पाहावासा,टीव्ही लावावासा वाटतो. मित्रांशी बोलावंसं वाटतं. अभ्यासात लक्ष लागत नसेल तर काय करायचं?