आंबटगोड – कैरीचा मठ्ठा!
आंबटगोड कैरी सगळ्यांना आवडते. त्यामुळे कैरी बाजारात मिळेपर्यंत तिचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. तुम्ही हा रिफ्रेशिंग मठ्ठा करुन बघा कैरीचा आणि आईबाबांकडून शाबासकी मिळवा!
आंबटगोड कैरी सगळ्यांना आवडते. त्यामुळे कैरी बाजारात मिळेपर्यंत तिचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. तुम्ही हा रिफ्रेशिंग मठ्ठा करुन बघा कैरीचा आणि आईबाबांकडून शाबासकी मिळवा!
मेंदूची सिक्रेटस – डॉ. श्रुती पानसे बागेत गेल्यावर आपल्याला छान का वाटतं? कारण आपल्या मेंदूलाही बाग आवडते… असं का बरं? आपण अनेक वेळेला विसरतो की आपण माणसं आहोत, म्हणजे आपणही एक प्राणीच आहोत. निसर्गाशी जोडले गेलेले आहोत असं म्हणण्यापेक्षा आपण निसर्गाचाच एक भाग आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळेच बागेमध्ये, जंगलामध्ये, नदीकाठी, समुद्राकाठी, जिथे … Read more
सुट्यांमध्ये मला सोडून तुमच्या हातात ते आयताकृती डबडं का असतं? मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या पुस्तकांकडे मुलांचं दुर्लक्ष का?
उन्हात काळे कपडे घालून बाहेर जावू नको असं मोठे सांगतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करु नये. कारण यामागे एक शास्त्रीय कारण आहे!
पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारं अथर्वच्या ग्रूपचं नाटक उत्तम सादर झालं. पण या नाटकाला पहिलं बक्षीस मात्र मिळालं नाही. अथर्वच्या ग्रूपचं काय चुकलं?
ज्या गोष्टी मनाला पटतात, महत्त्वाच्या वाटतात त्या आपण रोज न चुकता करतो. पक्ष्यांसाठी रोज पाणी ठेवायला तुम्हाला जमेल का? करुन तर पाहा!
लहानपणी ग्लासमध्ये सरबत ठेवून ते फ्रीजमध्ये गोठवून आइस्क्रीम म्हणून खाल्लं का? नसेल तर आता खरंखुरं आइस्क्रीम करुन पाहा!
उन्हाळ्यातील सुट्यांचा मुलांना जसा आनंद होतो, तसा आनंद निसर्गातील प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांनाही होतो का? त्यांच्यासाठी उन्हाळा नेमका काय असतो?
शाळा सुरु असते तेव्हा आम्हाला सतत घड्याळ्याच्या काट्यावर पळवतात आणि सुटी लागली तर सकाळी लवकर उठ म्हणतात? आई बाबा असं का वागतात?
सतत सारखं कशाला शिकायचं? शाळा सुरु असतांना शिका आणि सुट्टी लागल्यावरही शिबिरात जाऊन शिका! काय कटकट आहे! सुट्टीत नुसतं खेळू द्या की मला.”