आपल्या वाहनांच्या धुरामुळे पृथ्वी तापते! वाहनांचा धूर एवढा ‘डेंजर’ कसा असतो?
पृथ्वीवर लाखो गाड्या एकाच वेळेस चालतात आणि धूर सोडतात. त्याचा परिणाम म्हणजे पृथ्वीला एक मोठ्ठं ‘गरम पांघरूण’ घातलं जातंय! आणि हे पांघरूण रोज जाड जाड होतंय.
पृथ्वीवर लाखो गाड्या एकाच वेळेस चालतात आणि धूर सोडतात. त्याचा परिणाम म्हणजे पृथ्वीला एक मोठ्ठं ‘गरम पांघरूण’ घातलं जातंय! आणि हे पांघरूण रोज जाड जाड होतंय.
ज्या वयात गोष्टीची पुस्तकं वाचायची त्या वयात करणव रस्तोगी हा मुंबईचा मुलगा पुस्तकं लिहून क्लायमेट चेंज वाॅरियर्स घडवण्याचे काम करत आहे.
पृथ्वीच्या वातावरणात ग्रीन हाउस गॅसेसची आवश्यकता असते.पण तरीही ग्रीन हाउस गॅसेसमुळे पृथ्वीच्या डोक्याचा ताप कसा वाढतो?
हवामान बदलास ग्रीन हाउस इफेक्ट जबाबदार आहे. पण वातावरणातला हा ग्रीन हाउस इफेक्ट का वाढतो? तो त्रासदायक असतो म्हणजे काय?
हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. तो कसा ते तुम्हाला माहिती आहे का?
जास्तीत जास्त झाडं लावता यावीत यासाठी लेसिन फुटबाॅलचा सामना खेळताना जास्तीत जास्त गोल करण्याचा प्रयत्न करत असतो.
गोठलेल्या मातीत असलेले प्राचीन जीवाणू विषाणू जागे होत आहेत. ते माणसांच्या शरीरात प्रवेश करायला बाहेर पडत आहेत. ही गोष्ट नाही. हे असं होवू शकतं!
शास्त्रज्ञ,अभ्यासक हजारो वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास आता करु शकतात? त्यासाठी ते कोणती साधनं वापरतात?
आपली पृथ्वी वाचवा, त्यासाठी काहीतरी करा असं जगातल्या नेत्यांना धाडसानं सांगणाऱ्या लिसिप्रियाला काॅप२८ परिषदेतून बाहेर काढलं गेलं. तिचं खरंच काय चुकलं?
शेतात पिकं आणि झाडं हातात हात घालून वाढली तर काय होईल? आपल्या आनंददायी भविष्यासाठी यांची मैत्री गरजेचीच. ॲग्रोफाॅरेस्टरीने हे होईल शक्य. ते कसं?