डाळिंबाच्या रसावर करा मस्त प्रयोग!

लालबुंद डाळिंबाचे दाणे खायला आवडतात आणि ज्यूसही प्यायला आवडतो ना? पण तोच ज्यूस घेऊन एक मस्त प्रयोगही करता येईल, करुन बघूया?

करा पुस्तकांशी मैत्री, होईल अभ्यासाशी गट्टी!

शाळा सुरु व्हायचा दिवस जवळ आला म्हणजे नवीन पुस्तकंही येणार! पुस्तकांशी मैत्री झाली की अभ्यास सोपा होतो, पुस्तकांशी मैत्री कशी करायची? अशी!