वर्गात शिकताना माझं लक्षच लागत नाही.मन एकाग्र करण्यासाठी मी काय करु?

शाळेत शिकवलेलं नंतर नीट आठवलं तरच अभ्यास होईल. पण वर्गात शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्षच नसेल तर अभ्यास कसा होईल. या समस्येवर उपाय आहेत.

अभ्यास खूप आहे पण लक्षच लागत नाही, मग माझा अभ्यास कसा होईल?

एका जागी तासनतास बसल्याने अभ्यास केला म्हणून अभ्यास झाला असं नाही.अभ्यासात लक्ष लागण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी काही गोष्टी आपल्या स्वत:ला कराव्या लागतात.

सण आहे म्हणून अभ्यास करायचा तुम्ही कंटाळा करता का?

घरात सण उत्सवाची धम्माल सुरु असते.त्यात आपणही सहभागी व्हावं.पण या वातावरणातही अभ्यासात मन एकाग्र करता यायला हवं.ते नाही जमलं तर?

तासनतास बसूनही अभ्यास होत नाही. अभ्यासात लक्षच लागत नसेल तर?

अभ्यास करताना मधेच मोबाइल पाहावासा,टीव्ही लावावासा वाटतो. मित्रांशी बोलावंसं वाटतं. अभ्यासात लक्ष लागत नसेल तर काय करायचं?