माझ्यापेक्षा लहान भावाचेच लाड होतात..आईबाबा माझ्याशी असं का वागतात ?

आई बाबा आपल्यापेक्षा लहान भावाचं जास्त ऐकतात याचा अर्थ आई बाबांना आपण आवडत नसतो असं नाही. त्यांच्या वागण्यामागे एक विशिष्ट कारण आहे, ते काय?

सुट्यांमध्ये मुलांबद्दल पुस्तकं तक्रार करतात तेव्हा ते काय बोलतात?

सुट्यांमध्ये मला सोडून तुमच्या हातात ते आयताकृती डबडं का असतं? मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या पुस्तकांकडे मुलांचं दुर्लक्ष का?

मोठ्यांचं लहान्यांनी नेहमीच ऐकायचं, मग लहान्यांचं मोठे ऐकणार की नाही?

मुलांना मोठ्यांच्या दुटप्पी वागण्यवार काही बोलायचं असतं. ते मुलांनी बोलायचं की नाही? लहान मुलं जे बोलतात ते मोठी माणसं सीरियसली का घेत नाही?

वसतिगृहाचे जेवण चांगले नसेल तर अशावेळी काय करायचे?

घरी केला जाणारा स्वयंपाक आणि वसतिगृहातला स्वयंपाक यात फरक असणारच. पण स्वयंपाक जर चांगला नसेल तर तक्रार करता यायलाच हवी!