जुने खेळ, नवी गंमत!
सारखे सारखे तेच तेच कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स, रिमोटवरची खेळणी खेळून कंटाळा आला? मग जरा जुने खेळ पुन्हा खेळून बघा, तुम्हाला खूपच मज्जा येईल!
सारखे सारखे तेच तेच कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स, रिमोटवरची खेळणी खेळून कंटाळा आला? मग जरा जुने खेळ पुन्हा खेळून बघा, तुम्हाला खूपच मज्जा येईल!
बर्फाच्या घरात म्हणजे इग्लूमध्ये राहाणारे एस्किमो लोक तुम्हाला माहिती आहेत ना? त्यांच्या जगातल्या गोष्टी ऐकायच्या आहेत? मग ही डॉक्युमेंट्री सिरीज बघाच!
मराठीच्या पुस्तकात तुम्हाला मंगेश पाडगांवकर या आजोबांनी लिहिलेली एखादी कविता आहे का? मग ती वाचल्यावर त्यांच्या इतर कविता वाचाव्या असं तुम्हाला वाटलं तर हे ‘निळं निळं फुलपाखरू’ नक्की वाचा!
आंबटगोड कैरी सगळ्यांना आवडते. त्यामुळे कैरी बाजारात मिळेपर्यंत तिचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. तुम्ही हा रिफ्रेशिंग मठ्ठा करुन बघा कैरीचा आणि आईबाबांकडून शाबासकी मिळवा!
लालबुंद डाळिंबाचे दाणे खायला आवडतात आणि ज्यूसही प्यायला आवडतो ना? पण तोच ज्यूस घेऊन एक मस्त प्रयोगही करता येईल, करुन बघूया?
अचानक बाहेर खाऊन आलात आणि घरी पोळ्या उरल्या? मग करा झटपट आणि पौष्टिक पोळीचा लाडू.. गोड आवडत नसेल त्यांच्यासाठी पोळीचा कुस्करा!
कोरडे पोहे आरती परिचारक तुम्हाला पोहे आवडतात ना? पोहे म्हटलं की फोडणीचे पोहे लगेच डोक्यात येतात. नाश्त्यासाठी, अचानक पाहुणे आले म्हणून, सकाळी किंवा संध्याकाळी अशा कुठल्याही वेळी पटकन काही खायला हवं असलं की आईबाबा पोहे करतात. फक्त फोडणीचे पोहेच नाही तर ताकातले पोहे, दुधातले पोहेही केले आणि खाल्ले जातात. काही जण तर चहा पोहेही नाश्त्याला … Read more