शाळा सुरु असताना झोप आणि सुट्यांमध्ये लवकर जाग..हे असं का?

सुट्टी असूनही लवकर जाग येते ही खरंतर चांगली गोष्ट आहे. वेळेत आणि लवकर जाग आल्याने आपल्याला अनेक गोष्टी करता येतात.

सुट्टीच्या दिवशी आंघोळीलाही सुट्टी घेतली तर चालणार नाही का?

सुट्टीच्या दिवशीही रोजच्यासारखंच वेळापत्रक का पाळायचं. मनाप्रमाणे उठण्याची,आंघोळीला बुट्टी मारण्याची मुभा मोठी माणसं आम्हाला देतील की नाही?

सुट्टी आहे ना,उशीरापर्यंत झोपलं तर एवढं का चिडायचं?

शाळा सुरु असते तेव्हा आम्हाला सतत घड्याळ्याच्या काट्यावर पळवतात आणि सुटी लागली तर सकाळी लवकर उठ म्हणतात? आई बाबा असं का वागतात?

दिवाळीच्या सुटीत नुसता टी.व्ही पाहणार की काही तरी धम्माल करणार?

काहीच केलं नाही तर दिवाळी साजरी केल्याचा आनंद कसा मिळणार, दिवाळीची सुटी कशी लक्षात राहणार? तुमच्याकडे आहे का दिवाळीचं क्रिएटिव्ह प्लॅनिंग?