एक काम सांगितलं आणि ते तुम्ही न चुकता केलं असं कधी झालं आहे का?
ज्या गोष्टी मनाला पटतात, महत्त्वाच्या वाटतात त्या आपण रोज न चुकता करतो. पक्ष्यांसाठी रोज पाणी ठेवायला तुम्हाला जमेल का? करुन तर पाहा!