आंबटगोड – कैरीचा मठ्ठा!
आंबटगोड कैरी सगळ्यांना आवडते. त्यामुळे कैरी बाजारात मिळेपर्यंत तिचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. तुम्ही हा रिफ्रेशिंग मठ्ठा करुन बघा कैरीचा आणि आईबाबांकडून शाबासकी मिळवा!

अचानक बाहेर खाऊन आलात आणि घरी पोळ्या उरल्या? मग करा झटपट आणि पौष्टिक पोळीचा लाडू.. गोड आवडत नसेल त्यांच्यासाठी पोळीचा कुस्करा!