सुट्टीचा कधी कोणाला वैताग येऊ शकतो का?पण आई-बाबांमुळे येतो!

सुटी लागली रे लागली की आई-बाबांच्या सूचना सुरु होतात.एवढुशा सुटीत त्यांच्या किती सूचना ऐकायच्या?त्यापेक्षा सुटी न लागलेलीच बरी!

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही काय काय केलंत? मजा की काम?

उन्हाळ्याची सुटी मजा करण्यासाठी असते.पण आपल्याच काही मित्र मैत्रिणींना सुटीतली मजा करायलाच मिळाली नसेल हे माहिती आहे का तुम्हाला?