परीक्षा आहे,अभ्यास करायचा आहे. पण नुसतं झोपावंसं वाटतं!
मी रात्र रात्र जागू शकतो, तरीही मी फ्रेश असतो, पण परीक्षेच्या काळात मला रात्रीच काय दिवसासुद्धा प्रचंड झोप येते. असं का होत असेल ?
मी रात्र रात्र जागू शकतो, तरीही मी फ्रेश असतो, पण परीक्षेच्या काळात मला रात्रीच काय दिवसासुद्धा प्रचंड झोप येते. असं का होत असेल ?
पेपर वेळेत सोडवता न येण्याची विविध कारणं आहेत. तुम्हाला नक्की वेळ का पुरत नाही याचं कारण शोधलं का?ते शोधून त्यावर कामही करायला हवं!
परीक्षा आहे म्हणून टेन्शन घेणं, जागरणं करणं, अभ्यास एके फक्त अभ्यास करणं यामुळे पेपर खरंच चांगला लिहिता येईल का?
शेवटचा पेपर म्हणजे सगळ्यात डेंजर! तुमचं सगळं लक्ष असतं पेपर संपल्यावर काय करणार याच्या प्लॅनिंगमध्ये. पण असं केलं तर शेवटच्या पेपरचं काय होईल?
कितीही वेळ टीव्ही पाहिला, मोबाइल गेम खेळला तरी अजिबात कंटाळा येत नाही मग अभ्यास करतानाच इतका कंटाळा का येत असेल?
गृहपाठ नाही म्हणून टीव्ही पाहात अळम टळम करायची असं नाही. गृहपाठ नाही म्हणजे अनेक गोष्टी करण्याची संधी. तुम्ही काय करता गृहपाठ दिला नाही तर!
कोणाचा किती अभ्यास झाला याचा अंदाज घेवून आपण घाबरणं,भराभर वाचत सुटणं याचा पेपर सोडवण्यावर वाईट परिणाम होतो.
सुटी लागल्यावर काही दिवसातच ‘मला बोअर होतंय’ अशी भूणभूण सुरु होते. हे होऊ नये असं वाटत असेल तर प्लॅनिंग हवं. पण हे प्लॅनिंगच जमत नसेल तर?
सैन्यात भरती झाल्याशिवाय देशासाठी काही करताच येत नाही का? मी देशभक्त आहे, पण मी अजून लहान आहे. देशासाठी मी काय करु?
लहान मुलं मोठ्या माणसांना काही सांगायला गेली तर त्यांना तो आगाऊपणा आणि उध्दटपणा वाटतो. मोठ्यांना त्यांचं चुकलं हे कसं सांगायचं?