ठरवा घरी आलेल्या मित्रमैत्रिणींसोबत मज्जा काय करायची?

मित्रमैत्रिणींसोबतच्या रात्रनिवासालामजा येतेच. पण पुन्हा यासाठी आई बाबांकडून परवानगी मिळवायची असेल रात्रनिवासाचं नीट प्लॅनिंग करणं महत्वाचं.

माझा अभ्यास कधी करायचा हे मी का नाही ठरवू शकत?

अभ्यासाला कधी बसायचं याचं काहीतरी प्लॅनिंग आम्ही केलेलं असतं. पण आई बाबांना वाटतं की आम्ही ते सांगतील तेव्हाच अभ्यास करायला हवा. हे कसं जमेल?

सुटीत मजा करायची असं म्हणतो, पण मजा म्हणजे नक्की काय करायचं?

सुटी लागल्यावर काही दिवसातच ‘मला बोअर होतंय’ अशी भूणभूण सुरु होते. हे होऊ नये असं वाटत असेल तर प्लॅनिंग हवं. पण हे प्लॅनिंगच जमत नसेल तर?