अभ्यासाचा कंटाळा नेमका कुणाला, तुम्हाला की तुमच्या मेंदूला?

कितीही वेळ टीव्ही पाहिला, मोबाइल गेम खेळला तरी अजिबात कंटाळा येत नाही मग अभ्यास करतानाच इतका कंटाळा का येत असेल?