सुटीत बोअर होण्याला तुम्हाला परवानगी नाही! मजा करा,भरपूर खेळा!
सुटीत करता येण्यासारखी किती कामं असतात, मित्रांसोबत खेळता येतील असे कितीतरी जुने खेळ असतात. असं असताना तुम्हाला बोअर होण्याचा प्रश्नच नाही.
सुटीत करता येण्यासारखी किती कामं असतात, मित्रांसोबत खेळता येतील असे कितीतरी जुने खेळ असतात. असं असताना तुम्हाला बोअर होण्याचा प्रश्नच नाही.
सुटी लागल्यावर काही दिवसातच ‘मला बोअर होतंय’ अशी भूणभूण सुरु होते. हे होऊ नये असं वाटत असेल तर प्लॅनिंग हवं. पण हे प्लॅनिंगच जमत नसेल तर?