देशासाठी मलाही काहीतरी करायचं आहे! पण काय करु?

सैन्यात भरती झाल्याशिवाय देशासाठी काही करताच येत नाही का? मी देशभक्त आहे, पण मी अजून लहान आहे. देशासाठी मी काय करु?