दोन धडे ‘ऑप्शन’ला टाकलेत; आता त्यावरच जर प्रश्न आले तर ?
परीक्षा जवळ आली की मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात हमखास रंगणारी चर्चा म्हणजे ऑप्शनला टाकलेल्या विषयांची… तुम्हीही हे करता ना? या भीतीवर उत्तर आहे.
परीक्षा जवळ आली की मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात हमखास रंगणारी चर्चा म्हणजे ऑप्शनला टाकलेल्या विषयांची… तुम्हीही हे करता ना? या भीतीवर उत्तर आहे.
तुझा अभ्यास किती झाला असा कोणी प्रश्न विचारला तर पोटात गोळा येतो. पेपरची भीती घालवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
परीक्षेचा अभ्यास करताना,धडा,प्रकरण अख्खच्या अख्खं उचलून ऑप्शनलला टाकणं हा धोकादायक पर्याय आहे.पश्चाताप करण्यापेक्षा अभ्यास केलेला बर!
कोणाचा किती अभ्यास झाला याचा अंदाज घेवून आपण घाबरणं,भराभर वाचत सुटणं याचा पेपर सोडवण्यावर वाईट परिणाम होतो.
वर्षभर अभ्यास करुनही परीक्षेच्या आधी पोटात भीतीचा गोळा येतो. ही भीती घालवून परीक्षा दिली तरंच चांगले मार्क्स पडतील. त्यासाठी करायचं काय?