परीक्षा जवळ आली की तिची भीती का वाटायला लागते?
आपल्याला पेपरच लिहिता येणार नाही असं परीक्षा जवळ आली की का वाटायला लागतं? ही भीती घालवून पेपर चांगला लिहायचा असेल तर काय करावं लागेल?
आपल्याला पेपरच लिहिता येणार नाही असं परीक्षा जवळ आली की का वाटायला लागतं? ही भीती घालवून पेपर चांगला लिहायचा असेल तर काय करावं लागेल?
ऐन परीक्षेच्या आधी घाईघाईने अभ्यास करणे, पाठांतर करणे या सवयींमुळे फायदा होत नाहीच उलट तोटाच होतो. या सवयी बदलल्यास परीक्षा अवघड वाटत नाही!
तुझा अभ्यास किती झाला असा कोणी प्रश्न विचारला तर पोटात गोळा येतो. पेपरची भीती घालवण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
नेमका परीक्षेच्या दिवशी किंवा पेपर लिहिताना घाम फुटतो, भीती वाटायला लागते. येत असलेलंही आठवेनासं होतं. परीक्षेच्या भीतीचं करायचं काय?
परीक्षेकडे आपण एक संकट, धोका म्हणून पाहायला शिकलोय. परीक्षेचं थोडं टेन्शन येणं चांगलं, पण अति झालं की त्रास होतो. विना टेन्शन परीक्षा देता येईल?
परीक्षा म्हणजे संकट नव्हे. तरीही परीक्षेची भीती वाटते. या भीतीमुळे मार्क्स कमी पडतात. परीक्षेची भीती घालवण्यासाठी सोपे उपाय आहेत!
परीक्षा जवळ आल्या की आई-बाबांना मुलांचा स्क्रीन टाइम टोचायला लागतो. मुलांचा टी.व्ही बंद करण्याची खरंच गरज असते का?
परीक्षेचं खूप टेन्शन घेतलं तर ब्लॅंक होणं, ऐनवेळी काहीही न आठवणं असं होतं. पण म्हणून घाबरुन जावून हातपाय गाळू नये. या समस्येवर उपाय आहे!
परीक्षेला जाताना पोटात खड्डा पडतो.अभ्यास करुनही अभ्यास झालेलाच नाही असं वाटतं. परीक्षेआधी अशी भीती का वाटते?
परीक्षेचा अभ्यास करताना,धडा,प्रकरण अख्खच्या अख्खं उचलून ऑप्शनलला टाकणं हा धोकादायक पर्याय आहे.पश्चाताप करण्यापेक्षा अभ्यास केलेला बर!