डिंकाने नाही तर पाण्याने कागद चिकटवायचा का? हे कसं शक्य आहे?

कागद चिकटवण्यासाठी डिंक लागतो. पण पाण्याने कागद चिकटवण्यासाठी काय करायचं? पाण्याने कागद चिकटतो याची खात्री करण्यासाठी स्वत: प्रयोग करा

तांब्याची नाणी, लिंबाचा रस आणि कागद एकत्र करा आणि शाॅक घ्या!

विजेच्या बटणाला हात न लावता शाॅक कसा बसतो हे अनुभवायचं असेल तर तांब्याची नाणी, लिंबाचा रस आणि कागद घेवून एक प्रयोग करुन पाहा. शाॅक नक्की बसेल?

कोऱ्या करकरीत कागदावर दुधाने लिहा न दिसणारा गुप्त संदेश!

कागदावर लिहायला पेन हवा आणि पेनात शाई. पण विना शाईचंही कागदावर लिहता येतं आणि ते वाचताही येतं. हा प्रयोग करुन पाहाणं तुम्हालाही शक्य आहे!

पेपर वेळेत पूर्ण व्हावा यासाठी काही युक्ती आहे का?

पेपर वेळेत सोडवता न येण्याची विविध कारणं आहेत. तुम्हाला नक्की वेळ का पुरत नाही याचं कारण शोधलं का?ते शोधून त्यावर कामही करायला हवं!

पेपर लिहिताना हात दुखतो.लिहायचं खूप असतं पण लिहिताच येत नाही!

तोंडी अभ्यास केला म्हणजे अभ्यास झाला असं वाटतं का तुम्हाला? अभ्यासात लिहिण्याच्या सराव नसला तर पेपर सोडवताना हात दुखणारच!

केवळ पाठांतर करुन पेपर सोडवता? ऐनवेळी काही आठवलंच नाही तर?

परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी प्रश्नांची उत्तरंच नाही तर निबंध, गणितंही पाठ करायची असं तुम्हाला वाटतं का? अशा पाठांतराचे फायदे कमी तोटेच फार!

आकृत्या काढायचा कंटाळा येतो. आकृत्यांचा अभ्यास आवश्यक असतो का?

आकृती कशासाठी काढायची असते? तिचा अभ्यास का करायचा असतो? नाहीच काढली आकृती तर काय होईल? काय असतं आकृती काढण्यामागचं महत्त्व?

पेपर लिहिताना तुमची ४-५ वेळा खाडाखोड होते की खूपच वेळा होते?

पेपर लिहिताना खूप वेळा खाडाखोड केली तर परीक्षकांना हा विद्यार्थी गोंधळलेला आहे हे लगेच लक्षात येतं. खूप खाडाखोडी मागचं कारण माहितीये?

पेपर लिहिताना वेळच पुरत नाही? त्यासाठी टाइम मॅनेजमेंटचे ७ नियम पाळा.

उत्तरं येत असूनही वेळेअभावी काही प्रश्न सुटतात. असं होवू नये म्हणून पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं. ते करण्याचे काही सोपे नियम आहेत.