परीक्षा आहे,अभ्यास करायचा आहे. पण नुसतं झोपावंसं वाटतं!
मी रात्र रात्र जागू शकतो, तरीही मी फ्रेश असतो, पण परीक्षेच्या काळात मला रात्रीच काय दिवसासुद्धा प्रचंड झोप येते. असं का होत असेल ?