सुटीत मजा करायची असं म्हणतो, पण मजा म्हणजे नक्की काय करायचं?

सुटी लागल्यावर काही दिवसातच ‘मला बोअर होतंय’ अशी भूणभूण सुरु होते. हे होऊ नये असं वाटत असेल तर प्लॅनिंग हवं. पण हे प्लॅनिंगच जमत नसेल तर?