गाणं स्पर्शानं ऐका,ओळखा.जमेल का हे? सोप्पं आहे!

गाणं फक्त आपल्या कानांनाच नाही तर आपल्या शरीराच्या त्वचेलाही ऐकू येतं.स्पर्शानं गाणं ऐकायचं का? तुम्हालाही जमेल!

पदार्थ इतकुसाच पण भांडी मोठी असा कुठे कोणी स्वयंपाक करतात का?

स्वयंपाक करणं सोप्पं जाण्यासाठी, तो करायला मजा येण्यासाठी स्वयंपाकाला भांडीकुंडी काय वापरता हेही महत्त्वाचं असतं!

आपल्या मेंदूत गप्पा चालतात? ओळखा कोण कोणाशी बोलत असेल?

आपण जन्माला आल्यापासून आपल्या मेंदूत एक मजेशीर गोष्ट घडत असते.पण आपल्याला मात्र तिचा काही पत्ताच नसतो.

खुर्चीवर बसण्याआधी खुर्चीला आलेल्या रागाची गोष्ट सांगणारी चेअरी टेल पाहा!

बसावसं वाटलं की आपण लगेच खुर्चीवर बसतो. पण हीच खुर्ची बसणाऱ्याला बसू देण्यास नकार देते तेव्हा काय घडतं? त्यासाठी चेअरी टेल पाहायलाच हवी. 

दहावीच्या परीक्षेनंतरच्या भल्या मोठ्या सुटीत मुलांनी काय करायला हवं?

परीक्षेनंतर अडीचे ते तीन महिन्यांच्या सुटीच्या काळात आवड जपण्यापासून नवीन शिकण्यापर्यंत मुलांना बरंच काही करण्यासारखं आहे.

स्वयंपाक करण्यासाठी आधी सामुग्रीची निवड करणं जमायला हवं!

कोणताही पदार्थ चांगल्या चवीचा तेव्हाच बनेल जेव्हा आपण त्यासाठी योग्य सामुग्रीची निवड करु. ती करणं शिकायला हवं!

खूप खेळायचंय पण खेळायला कुणी भेटतच नसेल तर काय करावं?

शाळेतले मित्र-मैत्रिणी सुटीत भेटतीलंच असं नाही. खेळायला तर मित्र मैत्रिणी हवेतच. ते शोधता यायला हवेत. ते कसे आणि कुठे शोधायचे?

आई बाबांनी लहानपणी सुटीत मज्जा केली मग आम्ही का नाही करायची?

लहानपणी आम्ही कशी सुटीत मज्जा करायचो असं आई बाबा कौतुकानं सांगतात. पण आम्ही मजा करायची म्हटलं की ओरडतात. असं का?

सुटी घेऊन माझ्यासोबत घरी थांबण्यात आई बाबांना काय प्राॅब्लेम आहे?

उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही घरी आणि आई बाबा ऑफिसात.आई बाबा सुटी घेऊन आमच्या सोबत थांबले तर किती मज्जा येईल.पण असं का नाही होत?

ब्रश घ्या,रंग कालवा आणि चित्र काढा. चित्रं काढणं इतकं सोपं असतं का?

चित्रकारांनी काढलेली चित्रं बघऊन आपल्यालाही चित्रं काढून पाहावीशी वाटतात पण हातच वळत नसतील तर काय करायचं?