आपल्या मेंदूत गप्पा चालतात? ओळखा कोण कोणाशी बोलत असेल?

आपण जन्माला आल्यापासून आपल्या मेंदूत एक मजेशीर गोष्ट घडत असते.पण आपल्याला मात्र तिचा काही पत्ताच नसतो.