कुकरमध्ये पदार्थ फटाफट शिजतात.. ही तर आहे वाफेच्या जादुची कमाल!
भाजी भांड्यात आणि वरणभात कुकरमध्ये केला जातो. तासाचं काम मिनिटांमध्ये करणाऱ्या प्रेशर कुकरकडे असलेल्या मॅजिकची गोष्ट
भाजी भांड्यात आणि वरणभात कुकरमध्ये केला जातो. तासाचं काम मिनिटांमध्ये करणाऱ्या प्रेशर कुकरकडे असलेल्या मॅजिकची गोष्ट
मी करु का स्वयंपाक?’ – हा प्रश्न मी पहिल्यांदा चौथीत असताना आईला विचारला. मग मला स्वयंपाकघरात प्रयोग करण्यासाठी एन्ट्री मिळाली!
स्वयंपाक करणे याकडे फक्त काम म्हणून बघता का? भाजी-पोळी, वरण-भात, कोशिंबीर करताना आपला मेंदू खूप काही शिकत असतो. ते कसं?
स्वयंपाकघरात अशी अनेक कामं आहेत जी केल्याने आपल्याला स्वयंपाकघरात काम करायला आवडतं हे आई बाबांच्या लक्षात येईल.
नुसता चांगला स्वयंपाक येऊन चालत नाही. स्वयंपाक करताना आणि झाल्यावर स्वयंपाकघर नीटनेटकं करणं, स्वच्छता ठेवणं हेही फार महत्त्वाचं असतं!
अनेक कारणांमुळे बाहेर एकट्याने राहण्याची वेळ येते. अशावेळेस किती दिवस बाहेरचे खाणार. त्यापेक्षा स्वयंपाकाचं कौशल्य आत्ताच शिकून घेतलं तर?
कोणताही पदार्थ चांगल्या चवीचा तेव्हाच बनेल जेव्हा आपण त्यासाठी योग्य सामुग्रीची निवड करु. ती करणं शिकायला हवं!
स्वयंपाकघरात लहान मुलांनी करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या स्वत:हून तिथे लुडबूड केल्याशिवाय कळणार नाही. पण म्हणजे नक्की काय करायचं?
स्वयंपाकघरात लुडबूड केली की आई रागावते. स्वयंपाकघरातून हाकलून देते. पण तरीही काही गोष्टी अशाच लुडबूड करुन शिकून घ्याव्या लागतात.
आई मला बळजबरीने स्वयंपाक शिकायला का लावतेय? समजा स्वयंपाक करायला नाही जमला तर असं माझं काय अडणार आहे?