सुट्टी लागली आता काय काय करणार? सुटीचं प्लॅनिंग केलं की नाही?
उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीचं वेळेत प्लॅनिंग करा. नाहीतर सुट्टी संपून शाळा सुरु होण्याही वेळ येईल आणि मजा करायची राहूनच जाईल.
उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीचं वेळेत प्लॅनिंग करा. नाहीतर सुट्टी संपून शाळा सुरु होण्याही वेळ येईल आणि मजा करायची राहूनच जाईल.
लहानपणी आम्ही कशी सुटीत मज्जा करायचो असं आई बाबा कौतुकानं सांगतात. पण आम्ही मजा करायची म्हटलं की ओरडतात. असं का?