हरवलेल्या जहाजाचा शोध घेण्यात मदत करणाऱ्या एका जहाजाची गोष्ट!

राजहंसाच्या डौलानं चालणाऱ्या त्या जहाजातून गूढ आवाज ऐकू येतात. पण ते जहाज द्रूष्टासारखं न वागता मित्रासारखं वागतं!

मुलींपेक्षा माझी मुलांशी मैत्री जास्त आहे. यात चूक काय?

मैत्री ही मुलं मुली अशी कोणाशीही होऊ शकते. मैत्री ही मैत्री असते. तिचा वेगळा अर्थ निघूच शकत नाही. हे आधी आपल्याला पटायला हवं!

ध्यानधारणा करणं मुलांना कसं जमेल? ती केल्याने काय होईल?

ध्यानधारणा ही सोपी गोष्ट नाही. ती मोठ्यांनाही मोठ्या कष्टाने जमते. पण लहान मुलांनाही जमू शकते आणि तिचे फायदेही खूप!

मोठेपणी कोण होणार हे मी आत्ताच कसं सांगणार?

घरी आलेले पाहुणे येताजाता ‘मोठेपणी तू कोण होणार?’ हाच प्रश्न विचारतात. पण अजून या प्रश्नाचं काही उत्तरच ठरलेलं नसेल तर..

स्वयंपाकाच्या आधी पूर्वतयारी गरजेची. ती कशी करायची?

कोणताही पदार्थ करायचा असू देत. पूर्वतयारी गरजेचीच. ती केली नाही तर स्वयंपाक करताना धांदल उडणार, चुका होणार.

माझ्या सुटीचा आई-बाबांना वैताग का येतो? ते टेन्शन का घेतात?

सुटी म्हणजे मस्त मज्जा, धम्माल. पण माझ्या आई बाबांना मात्र माझी सुटी म्हणजे टेन्शन वाटतंय. मी काय करायला हवं?

सांगण्याचा,बोलण्याचा अधिकार फक्त मोठ्यांनाच असतो का?

मोठ्यांना वाटतं लहान मुलांनी आपण सांगितलेलं ऐकायला हवं. पण लहान मुलांचं म्हणणं मोठे कसे आणि कधी ऐकतील?

मुलांनाही मोठ्यांचा राग येतो. पण त्यांना तो सांगायचा कसा?

आम्हाला तुमचा राग आलाय ..हे मुलंही मोठ्यांना न घाबरता सांगू शकतात. हे सांगण्याची एक भारी पध्दत आहे. ती वापरून तर पाहा!

आई बाबा माझ्या मार्कांची तुलना माझ्या मित्र मैत्रिणींच्या मार्कांशी का करतात?

मला किती मार्क्स मिळालेत यापेक्षा माझ्या मित्र मैत्रिणींपेक्षा ते कमी मिळालेत की जास्त यातच आई बाबांना जास्त इंटरेस्ट का असतो?

नवीन मित्र मैत्रिणी शोधण्यासाठी बाहेर पडा, प्रयत्न करा, जमवून घ्या !

मैत्री घरात बसून कशी होणार? त्यासाठी बाहेर पडावं लागेल. झालेली मैत्री टिकवण्यासाठी जुळवून घ्यावं लागेल. पण ते कसं जमेल?