सुटी घेऊन माझ्यासोबत घरी थांबण्यात आई बाबांना काय प्राॅब्लेम आहे?

उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही घरी आणि आई बाबा ऑफिसात.आई बाबा सुटी घेऊन आमच्या सोबत थांबले तर किती मज्जा येईल.पण असं का नाही होत?

हरिणीचं अनाथ झालेलं पाडस आणि ज्योडीच्या मैत्रीची मजेशीर गोष्ट

पाडस म्हणजे माणूस आणि प्राणी यांच्यातील मैत्री,निसर्ग आणि माणसातला झगडा,तडजोड यांची गोष्ट. ती यंदाच्या सुटीत वाचायलाच हवी!

स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्याआधी शिका ‘सेफ्टी फर्स्ट’

स्वयंपाक करताना आपल्याला काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायला आधी शिका. म्हणजे नेमकं काय शिकायचं?

यंदाच्या सुटीत मोबाइल बाजूला ठेवून करुया प्रयोगाची धम्माल!

एका जागी बसवून ठेवणाऱ्या मोबाइलला कोपऱ्यात ठेवून दिलं तर करण्यासारख्या खूप गोष्टी, खेळ आणि उपक्रम आहेत.

सुटीत एकही दिवस बोअर न होण्याचं चॅलेन्ज घेणार का?

दिवसभर एकटंच घरात बसून राहिलं तर सुटीत बोअरच होणार. सुटीची मज्जा मैत्री केल्याशिवाय कशी येणार?

सुटीचं कसलं आलं वेळापत्रक? ते तयार करण्यासाठी आईबाबा माझ्या मागे का लागले?

एरवी शाळा,क्लास,अभ्यास सुरु असताना जे करता येत नाही ते करण्याची संधी उन्हाळ्याच्या सुटीत असते.त्यासाठी सुटीलाही थोडं वेळापत्रकात बसवावं लागेल!