अनट– मनग आणि बय– मलग हे कोडं नाही खेळ आहे!
शब्दांचा एक खेळ. काना मात्रा उकार, वेलांटी नसलेले शब्द सांगा, ओळखा आणि धम्माल करा! आणि तुम्हाला किती येतं हेही तपासा!
शब्दांचा एक खेळ. काना मात्रा उकार, वेलांटी नसलेले शब्द सांगा, ओळखा आणि धम्माल करा! आणि तुम्हाला किती येतं हेही तपासा!
शब्दाचा उच्चार सेम सेम..पण दोन भाषांमधला अर्थ मात्र वेगवेगळा! -तुम्हाला सुचतायत असे शब्द? हा आहे शब्दांचा भन्नाट खेळ
अक्षरांची अदलाबदल करा आणि निरर्थक वाटणाऱ्हा वाक्यातून नेमकं वाक्य ओळखून दाखवा!
सुटीच्या दिवशी घरात मित्रमैत्रिणींना गोळा करुन खेळण्याचा मूड असेल तर आधी मोठ्यांनी आपल्याला रागवायला नको याची काळजी आधीच घ्यायला हवी!
सुट्टीत घरात खेळताना मोठ्या माणसांची सतत बोलणी खावी लागली का? मोठी माणसं तुम्हाला खेळू नका म्हणत होती की आणखी काही. थोडं आठवून पाहा!
गणित विषय अभ्यास म्हणून शिकताना कंटाळा येतो ना. गणित विषयातली गंमत वाढवणारा एक खेळ आहे. त्यासाठी साहित्य घरातलंच वापरायचं आहे.
खेळता खेळताही आपली भाषा छान होऊ शकते. त्यासाठी एक खेळ आहे. शब्दांची चित्र कोडी खेळताना वेळ कमी पडेल पण कंटाळा येणार नाही!
खेळण्यासाठी खेळणी किंवा वस्तूच हव्यात असं नाही. शब्दांचे खेळ खेळूनही मज्जा येते. खेळून तर पाहा! हे खेळ कसे खेळायचे?
सुटीत करता येण्यासारखी किती कामं असतात, मित्रांसोबत खेळता येतील असे कितीतरी जुने खेळ असतात. असं असताना तुम्हाला बोअर होण्याचा प्रश्नच नाही.
पाच हजार वर्षं जुना इतिहास असलेला लगोरी खेळ आजही आपला वाटतो. हा खेळ खेळण्याचे नियमही जुनेच. पण खेळातली मजा मात्र रोज नवी असते