अनट– मनग आणि बय– मलग हे कोडं नाही खेळ आहे!

शब्दांचा एक खेळ. काना मात्रा उकार, वेलांटी नसलेले शब्द सांगा, ओळखा आणि धम्माल करा! आणि तुम्हाला किती येतं हेही तपासा!

रस्ता समानार्थी शब्द काय? हा अभ्यास नाही खेळ आहे!

मुलांनी आणि मोठ्यांनी मिळून खेळता येणारा शब्दांचा एक खेळ. आधी शिका आणि मग खेळा! एकत्र खेळताना मजा येणारच!

सुटी हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोक्यात काय काय येतं? खेळून तर पहा!

बसल्याबसल्या खेळायचा एक धम्माल खेळ. एक शब्द ऐकल्यावर आपल्याला काय काय आठवू शकतं हे खेळल्याशिवाय कसं कळणार?

रिवाट होकली गांचला ळेखतो! ही वेगळी भाषा नव्हे शब्दांचा खेळ आहे!

अक्षरांची अदलाबदल करा आणि निरर्थक वाटणाऱ्हा वाक्यातून नेमकं वाक्य ओळखून दाखवा!

दोन शब्द एकत्र करा आणि एक नवीन शब्द बनवा! हा खेळ कसा खेळायचा?

कूल कूल उज्ज्वला आज्जीकडे आहेत खेळांची पोतडी. दर पंधरा दिवसांनी आजी सांगणार एक धम्माल खेळ. आज दोन शब्द एकत्र करुन तिसरा शब्द बनवण्याचा खेळ खेळून पाहा!

असावा नसावा सराटा फराटा. खेळा शब्दांचा गंमतीशीर खेळ!

खेळण्यासाठी खेळणी किंवा वस्तूच हव्यात असं नाही. शब्दांचे खेळ खेळूनही मज्जा येते. खेळून तर पाहा! हे खेळ कसे खेळायचे?