चित्र काढा तुमच्या आवडत्या प्राण्याचं आणि स्वत:चं!

तुम्ही चित्र रंगवण्यासाठी रंग तयार केला आहे का? स्वयंपाकघरातली हळद आणि थोडं पाणी घेऊन रंग तयार करा आणि वापरुन पाहा!