मला मैत्रिणी नाहीत पण मित्र आहेत; त्यात माझं काही चुकतंय का?

मैत्री मुलांशी/मुलींशी अशी कोणाशीही होऊ शकते. मैत्रीमध्ये दुसरे अर्थ निघूच शकत नाही. तसे कोणी काढत असेल तर?