रोज भाजी पोळीचाच डब्बा हवा!असा नियम शाळेने का बरं केला असेल?

शाळेच्या डब्यात दोडके, भोपळा, गिलके, शेपू, सिमल्याची भाजी नेणं किती बोअर आहे. आवडीचा खाऊ शाळेत का आणू दिला जात नाही?