चाॅकलेट द्या वस्तू घ्या! चाॅकलेटच्या चलनाने व्हायचे मोठे मोठे व्यवहार!

चाॅकलेट म्हणजे खाऊच, पण चाॅकलेट म्हणजे चलनही, चाॅकलेटचा पैशासारखा उपयोग केला जायचा हे माहीत आहे का? कुठे चालायचं चाॅकलेटचं चलन?

चाॅकलेट-आइस्क्रीमची जाहिरात करायची नाही! असं कुणी ठरवलं?

जाहिरातीतील मुलं आइस्क्रीम-चाॅकलेट खाताना पाहून मुलांच्या सवयी बिघडतात. म्हणून स्पेन देशाच्या सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.. तो कोणता?

बिकीबसमुळे मुलांना शाळेत जाण्याची येतेय मजा! बिकीबस म्हणजे?

मुलांना सायकल चालवण्याचं महत्व पटावं म्हणून बार्सिलोना शहरात सुरु झाला एक आगळा वेगळा उपक्रम. मुलं तर या उपक्रमावर एकदम खूष आहेत.