कुरकुरे, काॅर्नपाॅप्स खाण्यात चूक काय आहे? आईबाबा नाही का म्हणतात?
रोज रोज भाजी पोळी खाणं किती बोअर आहे. कुरकुरे, काॅर्नपाॅप्स खाण्यातली मजा आई बाबांनाही कळायला हवी ना! जे आवडतं ते खाल्लं तर काय बिघडतं?
रोज रोज भाजी पोळी खाणं किती बोअर आहे. कुरकुरे, काॅर्नपाॅप्स खाण्यातली मजा आई बाबांनाही कळायला हवी ना! जे आवडतं ते खाल्लं तर काय बिघडतं?
टाइमपास करताना ती येत नाही. नेमकी अभ्यासाला बसल्यावरच येते. या झोपेमागे अनेक कारणं आहेत. तुम्हाला यातल्या कोणत्या कारणाने झोप येते ते शोधा
ठणठणीत राहायचं असेल तर रोजच्या जेवणात वरण-भात-भाजी-पोळी हे सर्व हवंच.सोबतच फळं आणि ड्रायफ्रूटसही. एकच एक पदार्थ खाणं ही चूकच.
पेपरला जाण्याआधी काहीबाही खावून किंवा काहीच न खावून कसं चालेल? चुकीच्या आहाराने मेंदूवर आणि पोटावर परिणाम होवू शकतो.
शाळेच्या डब्यात दोडके, भोपळा, गिलके, शेपू, सिमल्याची भाजी नेणं किती बोअर आहे. आवडीचा खाऊ शाळेत का आणू दिला जात नाही?