प्लॅस्टिकच्या बदल्यात मुलांना खाऊ देणारे गार्बेज कॅफे आहे कुठे?
मुलांनी प्लॅस्टिकचा कचरा आणून दिला की गार्बेज कॅफे खूष होतं आणि गार्बेज कॅफेमधला चटपटीत खाऊ खावून मुलं. गार्बेज कॅफे म्हणजे नक्की काय?
मुलांनी प्लॅस्टिकचा कचरा आणून दिला की गार्बेज कॅफे खूष होतं आणि गार्बेज कॅफेमधला चटपटीत खाऊ खावून मुलं. गार्बेज कॅफे म्हणजे नक्की काय?
धडा शिकवायचा म्हणजे माणसांचं नुकसान करायचं असं नव्हे, वयस्कर डाॅल्फिनचं म्हणणं सगळ्यांना पटलं आणि मग काय झालं? नोझी आणि तनिषा भाग ५
‘समुद्रात कचरा टाकून तुम्ही आमचं घर घाण करताय’ असं म्हणत डाॅल्फिन्सनी माणसांना धारेवर धरलं. नोझी आणि तनिषा भाग ४
सुरुवातीला दुर्लक्ष करणारे डॉल्फिन नंतर मात्र चिडले, संतापले, तनिषाने जी चूक करायला नको होती तिचा करून ठेवली होती. नोझी आणि तनिषा भाग २
आपल्या घरात वस्तूंसोबत जे पॅकिंग येतं ते सामान काढल्यानंतर आपण फेकून देतो. पण फेकून देण्याआधी त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला बरंच काही कळेल!
मित्र-मैत्रिणी नाहीत. आपण एकटे आहोत अशी समस्या जगभरातल्या किती तरी मुला मुलींना असते. त्यावर सॅमीला बडी बेंचची आयडिया सूचली.
आदित्य मुखर्जी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकांच्या घरोघरी जावून, स्टाॅरण्टमध्ये जावून आदित्य नेमकं काय करतो.
पर्यावरण बदलामुळे होणारी हानी कमी करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं असं शाळेत जाणाऱ्या करिनाला वाटलं आणि तिने एक मोहीम सुरु केली .
डोळ्यांनाही न दिसणारा प्लॅस्टिकचा कचरा आपला मोठा शत्रू आहे. पण या शत्रूला मारण्यासाठी आधी त्याला शोधता तर यायला हवं. ॲना डूकडे आहे याचं उत्तर!