१०८ फूट उंचीचा केक! ४००० हिऱ्यांनी सजवलेला. असा केक पाहिला का?

या जगात केकबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आणि विक्रम आहेत जे आपण कधी ऐकले पाहिलेलेही नसतील. अजब -गजब केकच्या रंजक गोष्टी!

डेन्मार्क आहे जगातला सर्वात स्वच्छ देश. येथील हवा देखील सर्वात शुध्द!

डेन्मार्क देशातला प्रत्येक नागरिक आपला देश जगातला सर्वात स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा यासाठी सतत काम करत असतो.

व्हॅटिकन सिटी शहर कुठलं हा तर आहे जगातला सर्वात लहान देश!

एक हजारापेक्षाही कमी लोकसंख्या असलेला एवढा छोटा देशही असू शकतो, याची तुम्ही कधी कल्पना तरी केली आहे का?

पडांगटेगल हे गाव झालं जगात पाॅप्युलर.. या गावाकडे आहे एक सीक्रेट!

आधी गावात जागोजागी कचऱ्याचे ढीग असायचे. पण हेच गाव आता इंडोनेशियातील इतर शहरं आणि गावांना झीरो वेस्ट पाॅलिसी शिकवत आहे.

एकही थेंब पाऊस न पडणारं जगातलं एकमेव गाव! पाऊस नाही तरीही आहे सुंदर..

कमी अधिक प्रमाणात पाऊस सगळीकडेच पडतो. पण पृथ्वीवर अजिबातच पाऊस न पडणारंही एक गाव आहे. बिना पावसाचं हे गाव जगतं कसं?

हवामान बदलाची एवढी चिंता कशाला? त्याचा आपल्याशी काय संबंध ?

जागतिक हवामान बदलाचे परिणाम आपल्याला रोजच्या आयुष्यातदेखील जाणवायला लागले आहेत. तुम्हाला कोणते परिणाम जाणवले आहेत का कधी?

लिसिप्रिया कंगजूमने जगभरातल्या सरकारांना काय ठणकावून सांगितले?

फक्त चर्चा करत बसू नका, काहीतरी काम करा.. असं जगभरातल्या सरकारांना सांगण्याची हिंमत १२ वर्षांच्या चिमुकलीमध्ये आली कुठून?