रात्री मोबाईल बघण्याचा मेंदूला कंटाळा कसा येत नाही?

रात्री झोप येत नाही म्हणून मी मोबाइल बघितला असं आपण सर्रास म्हणतो, पण खरं तर आपण मोबाइल बघितल्यामुळे आपल्याला झोप येत नाही! का ते वाचा!

जुने खेळ, नवी गंमत!

सारखे सारखे तेच तेच कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स, रिमोटवरची खेळणी खेळून कंटाळा आला? मग जरा जुने खेळ पुन्हा खेळून बघा, तुम्हाला खूपच मज्जा येईल!