विज्ञानाचा अभ्यास कसा केला म्हणजे पेपर सोपा जाईल?
विज्ञानाचा अभ्यास करताना पाठांतरावर फुली मारा .. आकृत्या,तक्ते आणि फ्लॅशकार्ड वापरा.विज्ञानाचा अभ्यास करण्याचा हा आहे सोपा फंडा!
विज्ञानाचा अभ्यास करताना पाठांतरावर फुली मारा .. आकृत्या,तक्ते आणि फ्लॅशकार्ड वापरा.विज्ञानाचा अभ्यास करण्याचा हा आहे सोपा फंडा!
नुसतं पाठांतर करुन विज्ञानाचा अभ्यास केला तर आज काय पाठ केलं ते उद्या नक्की आठवणार नाही.विज्ञान विषय सोप्पा करणं हे आपल्याच हातात आहे.
आपल्या रोजच्या जगण्यात हुशार होण्यासाठी म्हणून करायचा असतो विज्ञानाचा अभ्यास. विज्ञान हा विषय शाळा संपली तरी तो रोज आपल्या सोबत राहातो.
पेटती मेणबत्ती पाण्यात ठेवली तर आपल्या समजेप्रमाणे ती विझेल. पण प्रत्यक्ष प्रयोगात ती विझत नाही! असं का झालं असेल?
एक रुपयाच्या नाण्यवर पाण्याचे किती थेंब मावू शकतील याचा आपण केलेला अंदाज प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान चुकू शकतो. तो कसा?
माणसांप्रमाणे हत्तीही गुणगुणतात आणि अगदी दूरवर उभ्या असलेल्या इतर हत्तींना संदेश देतात.. हत्तीच्या गाण्यामागील सायन्स तुम्हाला माहिती आहे का?
गॅसवर ठेवलेल्या दुधाकडे आई लक्ष ठेवायला सांगते. आणि नेमकं लक्ष दुसरीकडे जातं आणि दूध उतू जातं. दूध उतू जाण्यात भांड्याचा दोष असेल का?
मानवाची गंध ओळखण्याची क्षमता जबरदस्त आहे. मानावाच्या नाकाला कोटींच्या घरातले वास ओळखता येतात हे संशोधनातून सिध्द झाले आहे.
मोहरी नाचवण्याचा प्रयोग हा काही जादूचा प्रयोग नाही.त्यामागे शास्त्रीय कारण आहे.पण तरीही मोहरी नाचवून आपण मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खाऊ शकतो.
अभ्यास नीट व्हायचा असेल तर अभ्यासात थोड्या थोड्या वेळाने छोटे ब्रेक घेणं गरजेचं असं अभ्यास सांगतो.काय आहे अभ्यासातल्या ब्रेकमागचं विज्ञान?