मेणबत्ती लहान होत पाण्यात गेली तरी विझली नाही! असं कसं होईल?
पेटती मेणबत्ती पाण्यात ठेवली तर आपल्या समजेप्रमाणे ती विझेल. पण प्रत्यक्ष प्रयोगात ती विझत नाही! असं का झालं असेल?
पेटती मेणबत्ती पाण्यात ठेवली तर आपल्या समजेप्रमाणे ती विझेल. पण प्रत्यक्ष प्रयोगात ती विझत नाही! असं का झालं असेल?
गेल्या काही वर्षांपासून ग्रीसमधील जंगलांमध्ये सतत आगी भडकत आहेत. जंगलांना लागलेल्या आगी विझवणं हा या देशासमोरचा मोठा प्रश्न झाला आहे.
मोआई बेटावरच्या जंगलाला लागलेल्या आगीत मित्राचं घर गेलं. हजारो मैलांवर राहणारा आठ वर्षांचा ज्युलियन दु:खी झाला. मित्राच्या मदतीसाठी उभा राहिला.
जंगलाला आग लागणार आहे, सावधान! असं सांगणारं उपकरणच शिकागोतल्या रेश्मानं तयार केलं. या उपकरणाचा जंगलाला कसा फायदा होईल?