मेणबत्ती लहान होत पाण्यात गेली तरी विझली नाही! असं कसं होईल?
पेटती मेणबत्ती पाण्यात ठेवली तर आपल्या समजेप्रमाणे ती विझेल. पण प्रत्यक्ष प्रयोगात ती विझत नाही! असं का झालं असेल?
पेटती मेणबत्ती पाण्यात ठेवली तर आपल्या समजेप्रमाणे ती विझेल. पण प्रत्यक्ष प्रयोगात ती विझत नाही! असं का झालं असेल?
मेणबत्ती विझली की ती पुन्हा काडेपेटीच्या सहय्याने पेटवावीच लागते. पण विझलेली मेणबत्ती दुरुन पेटवण्याचा एक प्रयोग आहे. हे असं का होतं?