एक रुपयाच्या नाण्यावर पाण्याचे किती थेंब राहू शकतात?

एक रुपयाच्या नाण्यवर पाण्याचे किती थेंब मावू शकतील याचा आपण केलेला अंदाज प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान चुकू शकतो. तो कसा?

ज्यात दूध तापायला ठेवल्यावर उतू जाणार नाही असं पातेलं शोधायचं का?

गॅसवर ठेवलेल्या दुधाकडे आई लक्ष ठेवायला सांगते. आणि नेमकं लक्ष दुसरीकडे जातं आणि दूध उतू जातं. दूध उतू जाण्यात भांड्याचा दोष असेल का?

आपली सावली नेहमी सारखीच का दिसत नाही? ती वेगवेगळी का दिसते?

सूर्यप्रकाशात पडलेली सावली आणि ट्यूबलाइटच्या उजेडामुळे पडलेली आपली सावली यात फरक दिसतो. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.