ख्रिसमस ट्रीला येतो फेस्टिव्ह सुगंध! पण तो सुगंध असतो कसा?
ख्रिसमस ट्रीला नाताळ सणाचा उत्साह वाढवणारा विशिष्ट गंध येतो. यासाठी ख्रिसमस ट्रीवर विशेष अभ्यास झाला आहे. हा अभ्यास काय सांगतो?
ख्रिसमस ट्रीला नाताळ सणाचा उत्साह वाढवणारा विशिष्ट गंध येतो. यासाठी ख्रिसमस ट्रीवर विशेष अभ्यास झाला आहे. हा अभ्यास काय सांगतो?
मानवाची गंध ओळखण्याची क्षमता जबरदस्त आहे. मानावाच्या नाकाला कोटींच्या घरातले वास ओळखता येतात हे संशोधनातून सिध्द झाले आहे.