गरम तेलात तडतडणाऱ्या मोहरीला पिशवीतही नाचवू शकतो. तुम्हाला जमेल?

मोहरी नाचवण्याचा प्रयोग हा काही जादूचा प्रयोग नाही.त्यामागे शास्त्रीय कारण आहे.पण तरीही मोहरी नाचवून आपण मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खाऊ शकतो.