तापायला ठेवलेल्या दुधाचा फुगा होतो मग पाण्याचा का नाही?

दूध तापायला ठेवलं आणि जरा लक्ष इकडे तिकडे झालं की दूध उतू जातं. पण पाणी उकळलं तरी उतू जात नाही! असं का?

निर्जीव वस्तूलाही दूध पाजता येतं! हा चमत्कार नाही विज्ञान आहे.

निर्जीव वस्तूंपुढे दूध धरलं तर त्या वस्तू दूध पितात. हे सांगून तुम्हाला नक्कीच खरं वाटणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयोग करायला हवा. कसा करायचा प्रयोग?

ज्यात दूध तापायला ठेवल्यावर उतू जाणार नाही असं पातेलं शोधायचं का?

गॅसवर ठेवलेल्या दुधाकडे आई लक्ष ठेवायला सांगते. आणि नेमकं लक्ष दुसरीकडे जातं आणि दूध उतू जातं. दूध उतू जाण्यात भांड्याचा दोष असेल का?

कोऱ्या करकरीत कागदावर दुधाने लिहा न दिसणारा गुप्त संदेश!

कागदावर लिहायला पेन हवा आणि पेनात शाई. पण विना शाईचंही कागदावर लिहता येतं आणि ते वाचताही येतं. हा प्रयोग करुन पाहाणं तुम्हालाही शक्य आहे!