रस्ता समानार्थी शब्द काय? हा अभ्यास नाही खेळ आहे!

मुलांनी आणि मोठ्यांनी मिळून खेळता येणारा शब्दांचा एक खेळ. आधी शिका आणि मग खेळा! एकत्र खेळताना मजा येणारच!

शोधा ‘तीच तारीख तोच वार’ कधी केव्हा का येतो?

भिंतीवरचे कॅलेंडर आपल्याला फक्त तारीख, वार आणि वर्षच सांगतं असं नाही. या कॅलेंडरमध्ये एक मोठा गंमतीशीर खेळ दडलेला आहे. तुम्हीही प्रयोग करुन पाहा!

फिरवली तरी पाणी न सांडवणारी जादूची बादली. तुम्हालाही करता येईल!

पाण्याची बादली एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेताना पाणी सांडतं. पण पाण्याने भरलेली बादली गोल फिरवली तरी पाणी सांडत नाही. हे कसे?

फुटबाॅलला अमेरिकेत साॅकर म्हणतात! काय आहे या नावामागचा इतिहास?

जगात जो खेळ फुटबाॅल म्हणून ओळखला जातो त्याला अमेरिकेत साॅकर म्हणतात. पण फुटबाॅल आणि साॅकर हे वेगळे आहेत. ते कसे?

हारण्या-जिंकण्यापेक्षा खेळण्याचा आनंद देणारा विटी दांडू कसा खेळायचा?

विटी दांडू खेळण्यासाठी खूप काही लागत नाही. लागतो फक्त एक दांडू आणि एक विटी. मग खेळायला चार जण असू देत किवा दोन.खेळायला मजा येणारच!

विटी दांडू सारखा एक धम्मला खेळ म्हणजे लगोरी. पण तो खेळायचा कसा?

पाच हजार वर्षं जुना इतिहास असलेला लगोरी खेळ आजही आपला वाटतो. हा खेळ खेळण्याचे नियमही जुनेच. पण खेळातली मजा मात्र रोज नवी असते

विष देवून थांबवायचं अमृत देवून पळवायचं! हा खेळ कोणता?

मित्र मैत्रिणींना जमवून कल्ला करत खेळायला मजा येते ना? विष आणि अमृत हा खेळ अशीच मजा करण्याची संधी देणारा खेळ आहे.

चार पाच जणांमध्ये मस्त खेळता येईल असा चोर चिठ्ठीचा धम्माल खेळ!

भरपूर खेळून दमून गेलो तरी खेळण्याची इच्छा संपतच नसेल तर काय करायचं? तर बैठा खेळ खेळावा. हा इंटरेस्टिंग खेळ खेळून तर पाहा!

धनुष्यबाणाच्या खेळातून सोप्या झाल्या अभ्यासातल्या अवघड गोष्टी !

धनुष्यबाणाच्या खेळातून मुलांना गणित, भूमिती, जीवशास्त्र, इंग्रजी-मराठी भाषा, विज्ञान आणि भूगोलातील अवघड संकल्पना सहज सोप्या करुन शिकवता येतात.

आम्ही छान खेळत असलेलो आई बाबांना आवडत नाही का?

अर्धा तास म्हणजे अर्धा तास.थोडंही जास्त खेळू देत नाही.खेळ रंगात आला की लगेच आई हाक मारते.घरी बोलावून घेते.जास्त वेळ खेळलं तर काय बिघडलं?