विष देवून थांबवायचं अमृत देवून पळवायचं! हा खेळ कोणता?

मित्र मैत्रिणींना जमवून कल्ला करत खेळायला मजा येते ना? विष आणि अमृत हा खेळ अशीच मजा करण्याची संधी देणारा खेळ आहे.