फिरवली तरी पाणी न सांडवणारी जादूची बादली. तुम्हालाही करता येईल!

पाण्याची बादली एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेताना पाणी सांडतं. पण पाण्याने भरलेली बादली गोल फिरवली तरी पाणी सांडत नाही. हे कसे?

बोटीमध्ये बसून हजारो मुलं शिकताय शाळा! अशी शाळा कुठे भरते?

पावसाच्या पाण्यानं ७ ते ८ महिने रस्त्यांच्या नद्या होतात. अशा रस्त्यावरुन मुलं शाळेत जाणार तरी कशी? मग काय शाळाच बोटीतून मुलांपर्यंत पोहोचू लागल्या.

मुलंही आवडीने पुस्तकं वाचतात, आमच्या वाचक शाळेत येऊन पाहा!

मुलांना पाठ्यपुस्तकाच्या पलिकडचं काही हवं असतं.वाचक शाळेत ही संधी मुलांना मिळते.मुलं पूर्ण पुस्तकही एका बैठकीत आनंदाने वाचून पूर्ण करतात.