अनट– मनग आणि बय– मलग हे कोडं नाही खेळ आहे!
शब्दांचा एक खेळ. काना मात्रा उकार, वेलांटी नसलेले शब्द सांगा, ओळखा आणि धम्माल करा! आणि तुम्हाला किती येतं हेही तपासा!
शब्दांचा एक खेळ. काना मात्रा उकार, वेलांटी नसलेले शब्द सांगा, ओळखा आणि धम्माल करा! आणि तुम्हाला किती येतं हेही तपासा!
मुलांनी आणि मोठ्यांनी मिळून खेळता येणारा शब्दांचा एक खेळ. आधी शिका आणि मग खेळा! एकत्र खेळताना मजा येणारच!
खेळणं हा मुलांचा हक्क आहे. देशात युध्द सुरु असतानाही मुलांना खेळता आलं तरच मुलं आनंदी राहू शकतील. युध्दाचा ताण विसरु शकतील. पण अशा परिस्थितीत मुलं कशी खेळत असतील?
शब्दाचा उच्चार सेम सेम..पण दोन भाषांमधला अर्थ मात्र वेगवेगळा! -तुम्हाला सुचतायत असे शब्द? हा आहे शब्दांचा भन्नाट खेळ
बसल्याबसल्या खेळायचा एक धम्माल खेळ. एक शब्द ऐकल्यावर आपल्याला काय काय आठवू शकतं हे खेळल्याशिवाय कसं कळणार?
स्पीडक्यूबर यिहेंग वांग चीनमध्ये राहातो. तो फार म्हणजे फारच फास्ट क्यूब सोडवू शकतो!.. काय आहे त्याचं सिक्रेट?
अक्षरांची अदलाबदल करा आणि निरर्थक वाटणाऱ्हा वाक्यातून नेमकं वाक्य ओळखून दाखवा!