धनुष्यबाणाच्या खेळातून सोप्या झाल्या अभ्यासातल्या अवघड गोष्टी !

धनुष्यबाणाच्या खेळातून मुलांना गणित, भूमिती, जीवशास्त्र, इंग्रजी-मराठी भाषा, विज्ञान आणि भूगोलातील अवघड संकल्पना सहज सोप्या करुन शिकवता येतात.