शोधा ‘तीच तारीख तोच वार’ कधी केव्हा का येतो?
भिंतीवरचे कॅलेंडर आपल्याला फक्त तारीख, वार आणि वर्षच सांगतं असं नाही. या कॅलेंडरमध्ये एक मोठा गंमतीशीर खेळ दडलेला आहे. तुम्हीही प्रयोग करुन पाहा!